Saturday, August 9, 2014

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमनच्या 985 जागा


केंद्रीय सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमन या संवर्गात मोची (31 जागा), कारपेंटर (21 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), पेंटर (3 जागा), आचारी (401 जागा), जलवाहक (29 जागा), वॉशर मॅन (173 जागा), न्हावी (132 जागा), सफाईगार (191 जागा), मोटर पंप अटेंडंट (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. 2-8 ऑगस्ट 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती 
www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment