Tuesday, August 5, 2014

महिला व बाल विकास आयुक्तालयात संरक्षण अधिकाऱ्याच्या 226 जागा


महिला व बाल विकास आयुक्तालय यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील जिल्ह्यांकरीता संरक्षण अधिकारी -कनिष्ठ हे पद भरण्यात येणार असून विभागानुसार कोकण विभाग (56 जागा), नाशिक (28 जागा), औरंगाबाद (41 जागा), पुणे विभाग (30 जागा), अमरावती विभाग (38 जागा), नागपूर विभाग (33 जागा) अशी पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2014 आहे. अधिक माहिती 
www.wcdexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment