Tuesday, August 5, 2014

नाशिक अपर आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवर 385 जागा

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातील अपर आयुक्त, नाशिक यांच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षण सेवक –मराठी माध्यम (282 जागा), प्राथमिक शिक्षण सेवक – इंग्रजी माध्यम (4 जागा), माध्यमिक शिक्षण सेवक (60 जागा), उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (39 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2014 आहे. अधिक माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment