Tuesday, August 5, 2014

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात संशोधन सहायकाच्या 143 जागा

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात वरिष्ठ संशोधन सहायक (71 जागा), कनिष्ठ संशोधन सहायक (72 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती व अर्ज http://pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment