Saturday, August 9, 2014

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात 84 जागा


महाराष्ट्र शासनाची अंगीकृत असलेली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात उप महाव्यवस्थापक-वित्त व लेखा (१ जागा), उपव्यवस्थापक – लेखा (3 जागा), उपव्यवस्थापक –विपणन (3 जागा), उपव्यवस्थापक- संगणक (1 जागा), उपव्यवस्थापक- विधी (1 जागा), सहायक व्यवस्थापक – विपणन (५ जागा), सहायक व्यवस्थापक – लेखा व कॉस्ट (4 जागा), सहायक व्यवस्थापक – सिव्हिल (1 जागा), सहायक व्यवस्थापक – इलेक्ट्रिकल (1 जागा), सहायक व्यवस्थापक- देखभाल व इंजि. इनचार्ज (3 जागा), केमिस्ट (4 जागा), सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह (7 जागा), सहायक सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह (25 जागा), लिपिक नि टंकलेखक (25 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2014 आहे. अधिक माहितीhttp://www.maidcmumbai.in/maidcmumbai/maidcnewad%20(1).pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment