Saturday, August 9, 2014

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी)मध्ये 138 जागा

तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी)मध्ये 138 जागा
तेल व नैसर्गिक वायू महामंडळात (ओएनजीसी) सहायक तंत्रज्ञ (97 जागा), कनिष्ठ सहायक तंत्रज्ञ (40 जागा), हेल्थ केअर अटेंडंट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती 
www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment