Saturday, August 9, 2014

स्टाफ सिलेक्शन द्वारे 1997 जागांसाठी परीक्षा


कर्मचारी निवड मंडळाद्वारे (स्टाफ सिलेक्शन कमिशन) संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2014 द्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटर (1006 जागा) व कनिष्ठस्तर लिपिक (991 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 19 जुलै- 25 जुलै 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती
www.ssc.online.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment