Friday, January 19, 2018

SBI मध्ये लिपिक पदाच्या ८३०१ जागा

🆕 SBI मध्ये लिपिक पदाच्या ८३०१ जागा =============================
💎 स्टेट बँक ऑफ इंडिया येथे 'क्लर्क/ लिपिक' पदाच्या एकूण ८३०१ जागा भरण्यासाठी पदवीधारक उमेदवारांकडून २० जानेवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१८ आहे. 📡Click Here To Apply

No comments:

Post a Comment