Thursday, August 14, 2014

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) कार्यालयात 65 जागा


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता (विद्युत) फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता -विद्युत (65 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 11 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.pwdelectrical.com किंवा www.mahapwd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment