Thursday, August 14, 2014

कोकण विभागात बार्टीमध्ये समतादूत पदाच्या 90 जागा


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत (बार्टी) समतादूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कोकण विभागात राबविण्यात येणाऱ्या या पथदर्शी प्रकल्पात समतादूत (90 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती व अर्जhttps://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment