Thursday, August 14, 2014

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानात 2646 जागा


राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानातील राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षात प्रलेखन संशोधन व मूल्यमापन तज्ज्ञ (1 जागा), विक्रेंद्रीकरण तज्ज्ञ (1 जागा), पंचायतीचे आर्थिक बळकटीकरण तज्ज्ञ (1 जागा), प्रशिक्षण व क्षमता बांधणी तज्ज्ञ (1 जागा), माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ (1 जागा), तसेच विभागस्तर प्रकल्प व्यवस्थापन कक्षात विभागीय प्रकल्प उपसंचालक (6 जागा), कार्यक्रम समन्वयक (6 जागा), जिल्हा/ग्रामपंचायत स्तरावरील लिपीक (33 जागा), लेखापाल (33 जागा), कार्यालयीन सहाय्यक (33 जागा), परिचर (33 जागा), गट अभियंता (351 जागा), पंचायत अभियंता (2075 जागा), जिल्हा पेसा समन्वयक (12 जागा), तालुका पेसा समन्वयक (59 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment