Sunday, July 27, 2014

महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात वाहनचालकाच्या 9 जागा

महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात वाहनचालकाच्या 9 जागामहाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात वाहनचालक (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट २०१४ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या २१ जुलै २०१४ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahavat.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment