Sunday, July 27, 2014

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय विशेष सल्लागारच्या 230 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय विशेष सल्लागारच्या 230 जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात वैद्यकीय विशेष सल्लागार (230 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ता मध्ये 21 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

No comments:

Post a Comment