Sunday, July 27, 2014

औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा

औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक यांच्या परिक्षेत्रात लिपिक टंकलेखकांच्या 73 जागा
औरंगाबद परिक्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक यांचे कार्यालय लिपिक टंकलेखक (3 जागा), पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद ग्रामीणमध्ये (17 जागा), औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय (10 जागा), जालना पोलीस अधीक्षक कार्यालय (१३ जागा), बीड पोलीस अधीक्षक कार्यालय (16 जागा), उस्मानाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय (14 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/igabad/CMS/Content_Static.aspx?did=442 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment